Surprise Me!

अजय गौतम साई चरणी नतमस्तक; साईबाबांविषयी केलेल्या विधानाबद्दल मागितली माफी; न्यायालयातही लेखी माफीनामा सादर

2025-11-12 6 Dailymotion

अजय गौतम (Ajay Gautam) यांनी साईबाबांविषयी केलेल्या विधानाबद्दल शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत माफी मागितली आहे. तसेच त्यांनी न्यायालयात लेखी माफीनामा सादर केला.

Buy Now on CodeCanyon